आज शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की 8 जानेवारी रोजी दरोडा टाकणार्या दोन जणांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे सदरील दरोडातिल आरोपी कुलत्या बंडू भोसले व गोरख ड्राईव्हर चव्हाण दोन्हीही रा. बाबरगाव ता. गंगापुर येथील आहेत पुढील तपास गंगापुर पोलिस अधिकारी हे करत आहेत.