कन्नड: महावितरणने शेतकऱ्यांच्या जमिनीत बसवलेले विद्युत पोल व रोहित्र उचलून फेकून द्या – माजी आमदार हर्षवर्धन जाधव
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 8, 2025
कन्नड तालुक्यात महावितरणने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया न करता काही शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत विद्युत पोल व रोहित्र बसवले...