गोरेगाव: पोलीस स्टेशन येथील पोलीस पाटील सभागृहात पोलिस पाटलांची साप्ताहिक गाव आढावा सभेचे आयोजन
दि .16/09/2025 रोज मंगळवारला पोलीस पाटलांची साप्ताहिक गाव आढावा सभा ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रशांत भुते यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिकारी लांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटलांची साप्ताहिक गाव आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात डीजे संदर्भात फायदे तोटे सांगून त्याचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. यावेळी मोठ्या संख्येत गोरेगाव तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.