आर्णी: तुटपुंजी मदतीवर शेतकऱ्यांचा हल्लाबोल; तहसीलदारांकडे चेक स्वरूपात मदत केली परत
Arni, Yavatmal | Oct 9, 2025 राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील नुकसानीपोटी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. मात्र हि मदत कमी असून तुटपुंजी मदत नकोय, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही; असे म्हणत शेतकऱ्याने ६ हजार ९०० रूपयांचा धनादेश तहसीलदार मार्फत सरकारला परत केला आहेयंदाच्या खरिपात राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे राज्य सरकारने ऐकतीस हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यवत