नांदेड: संविधान टिकविण्यासाठी बहुजन समाज पार्टीची सत्ता आणने गरजेचे आहे आणि त्यासाठी परीश्रम सुरू : बसपा जिल्हाध्यक्ष डाकोरे
Nanded, Nanded | Nov 26, 2025 26 नोव्हेंबर रोजी भारताचे संविधान निर्माते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान बहाल केले होते, याच संविधानामूळे देशातील शोषित पीडितांना वंचिताना संविधानाचा लाभ होत आहे, असे म्हणत संविधान टिकवण्यासाठी बहुजन समाज पार्टीची सत्ता आणणे गरजेचे बनले असून त्यासाठी आपले प्रयत्न सुरूच असल्याचे बसपाचे जिल्हाध्यक्ष डाकोरे यांनी आजरोजी स्टेशन परिसर येथे दुपारी 12:30 च्या सुमारास आपले मनोगत व्यक्त केले आहेत.