अमरावती: अमरावती जिल्ह्यातील १० नगरपरिषद, २ नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
जिल्ह्यातील १० नगरपरिषद, २ नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर अमरावती, दि. 5 : जिल्ह्यातील १० नगरपरिषद, २ नगरपंचायत अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम - २०२५ जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.