ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील बस स्टँड परिसरात रस्ता छोटा व वरदडीचा असल्यामुळे नेहमी या मार्गावर अपघात होत असतात त्यामुळे नागरिकांनी संतप्त होऊन रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी केली आहे
ब्रह्मपूरी: गांगलवाडी बस स्टँड परिसरात अपघातामुळे नागरिक संतप्त - Brahmapuri News