महाबळेश्वर: कसबे बामनोली,ता. जावळी येथे कवड्या पक्षाची शिकार केल्याप्रकरणी तिघे ताब्यात, बंदूक हस्तगत
वनपरिक्षेत्र बामनोली वन्यजीव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे म्हावशी तालुका जावळी जिल्हा सातारा येथे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1973 अंतर्गत अनुसूचि-ll मध्ये येणाऱ्या होला spotted dove पक्षाची शिकार झाल्याची बातमी मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत होला पक्षी 1, शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या अवजार एअरगन-1,शिकारित वापरण्यात आलेले वाहन महिंद्रा tuv 300, छरे असलेले डबी-1 व तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे.