वैजापूर: नांदूर मधमेश्वर लाभक्षेत्रातील 102 गावांना नुकसान भरपाई बागायती प्रमाणे द्यावी आधार जलदूत समितीची तहसीलदारांकडे मागणी
नांदूर मध्ये ईश्वर लाभक्षेत्रातील 102 गावांना पिकांची नुकसान भरपाई बागायती प्रमाणे द्यावी अशी मागणी आधार जलदूत समितीचे पंडितांना शिंदे व आधारित समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदार यांना कार्यालयात निवेदन देत करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रतिक्रिया प्राप्त झाले आहे