कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती : १ सप्टेंबर रोजी स्वीकारणार पदभार
Kudal, Sindhudurg | Aug 26, 2025
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती झाली असून त्या १ सप्टेंबर पासून जिल्ह्याचा पदभार स्वीकारणार...