जालना: जालन्यात बंजारा समाजाच्या जनआक्रोष मोर्चाला मम्मादेवी चौकातू मोर्चाला सुरुवात..
Jalna, Jalna | Sep 15, 2025 जालन्यात बंजारा समाजाच्या जनआक्रोष मोर्चाला मम्मादेवी चौकातू मोर्चाला सुरुवात.. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणी. जालन्यात बंजारा समाजाच्या जनआक्रोष मोर्चाला सुरुवात करण्यात आलीये. एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. बंजारा समाजास हैदराबाद स्टेट गॅझेट -1920 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज दि.15