परांडा: रामदास आठवले यांचे परांडा शहरात उत्साहात स्वागत, भाकड जनावराबाबत फेरविचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार
Paranda, Dharavshiv | Aug 22, 2025
सामाजिक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता परंडा शहरामध्ये आले होते...