मंठा: वर्षभरापूर्वी लग्न; सासरच्या जाचाला कंटाळून शहरातील मारवाडी गल्लीतून विवाहितेने केली आत्महत्या
Mantha, Jalna | Jul 19, 2025
नवीन व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली....