बुलढाणा: अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Buldana, Buldhana | Aug 7, 2025
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मागील जून २०२५ या कालावधीत ढगफुटीसदृश्य व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीकांचे...