नागपूर ग्रामीण: शिवणगाव पुनर्वसन येथे गोठ्यातून गायब वासरू गायब, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पोलीस ठाणे बेलतरोडी अंतर्गत येणाऱ्या शिवणगाव पुनर्वसन येथे गोठ्यातून दूध देणारी गाय व वासरू गायब झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही गाय कुणीतरी चोरून नेण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे