दोडामार्ग: दोडामार्ग पोलिसांनी विजघर चेकपोस्टवर दारूची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला : ९ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Dodamarg, Sindhudurg | Sep 10, 2025
दोडामार्ग पोलिसांनी विजघर चेकपोस्टवर सकाळी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा एका टेम्पो...