जालना: प्रभाग 9 मधून राहुल मुळे मैदानात तर प्रभाग तीन मध्ये जगदीश येनगुपटला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात
Jalna, Jalna | Nov 1, 2025 आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपले असून दोन्ही दिव्यांग महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे प्रभाग 9 मधून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे तर सामाजिक कार्यकर्ते जगदिश येनगुपटला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे प्रभाग नऊ मध्ये मधुबन कॉलनी डबल जिम घायाळ नगर इन्कम टॅक्स कॉलनी नरिमन नगर सोनल नगर रहीम नगर अण्णाभाऊ साठे नगर मियां साब दर्गा येत असून तर प्रभाग क्रमांक