वाई: चुलत्याने 8 वर्षाच्या पुतणीसोबत केले गैरकृत्य, वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Wai, Satara | Oct 31, 2025 दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत चुलत्याने त्याच्या आठ वर्षाच्या पत्नीसोबत गैर कृत्य केल्याची घटना घडली असून याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे बॉक्सच्या गुन्ह्याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे करत आहेत.