वेंगुर्ला: रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी : अंगारकी संकष्टी असल्याने मंदिर परिसर भक्तांनी फुलला
Vengurla, Sindhudurg | Aug 12, 2025
रेडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिरात आज मंगळवार १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी निमित्त देवाच्या दर्शनासाठी सकाळ...