महागाव: विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन, महागाव टी पॉईंट जवळ काही काळ वाहतूक ठप्प
Mahagaon, Yavatmal | Jul 24, 2025
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीकविमा, नुकसानभरपाई सह दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आज दि. २४ जुलै रोजी दुपारी १२:३०...