पंढरपूर: मराठा आरक्षणासाठी मुंबईला सोलापुरातून २५ हजार गाड्या जाणार : मराठा क्रांती मूक मोर्चा राज्य समन्वयक धनाजी साखळकर
Pandharpur, Solapur | Aug 24, 2025
आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील...