नांदुरा: पोलिस स्टेशन स्तरावर आयोजित वॉक फॉर युनिटी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा–ठाणेदार जयवंत सातव
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन स्तरावर वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात नागरिकांनी तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार जयवंत सातव यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केले आहे.