जालना: जालन्यात भूमाफियांचा डुप्लिकेट पी.आर. कार्ड घोटाळा उघड!..
Jalna, Jalna | Nov 4, 2025 जालन्यात भूमाफियांचा डुप्लिकेट पी.आर. कार्ड घोटाळा उघड! कोलू तेल घाणा सहकारी संघाच्या भूखंडावर बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर कब्जा;सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आज दिनांक 4 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या जमिनींवर बेकायदेशीररित्या कब्जा घेणाऱ्या भूमाफिया, माजी नगरसेवक आणि गुत्तेदारांविरोधात नागरिकांनी आता आवाज उठवला आहे. “डुप्लिकेट पी.आर. कार्ड” आणि बनावट कागदप