कळमेश्वर: ग्रामपंचायत अजनी येथे आमदार यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
ग्रामपंचायत अजनी येथे आज शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास स्थानिक आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते