देवेंद्र फडणीस यांनी काम केली असती तर त्यांना या निवडणुकीत गल्लोगल्ली फिरायची वेळ आली नसती: असदुद्दीन ओवेसी टीका
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 8, 2026
छत्रपती संभाजीनगर देवेंद्र फडणवीस यांनी जर काम केले असतील तर त्यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये असं गल्लोगल्ली फिरायची वेळ आली नसती असं म्हणत एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणीस यांनी काम केली असती तर त्यांना या निवडणुकीत गल्लोगल्ली फिरायची वेळ आली नसती: असदुद्दीन ओवेसी टीका - Chhatrapati Sambhajinagar News