तुमसर: शासकीय उपजिल्हा रुग्णालयात छतगळतीमुळे प्रसुतीगृहात साचले पाणी, गरोदर महिलांसह नवजात बाळांच्या आरोग्यास धोका #Jansamasya
Tumsar, Bhandara | Jul 8, 2025
तुमसर शहरातील शास. उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे प्रस्तुतिगृहामध्ये पावसामुळे छत गळतीची समस्या निर्माण झाली असून गरोदर...