सातारा: कोरेगावात मालकीच्या जागेवर रस्ता केल्याच्या निषेधार्थ,ओसवाल कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा
Satara, Satara | Sep 9, 2025
कोरेगाव तालुक्यातील शांतीनगर येथे राहत असलेल्या, शशिकला मनोजकुमार ओसवाल यांच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून,...