त्र्यंबकेश्वर: दिवाळी उत्सवानिमित्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदीर दीपमाळांनी ऊजाळले.
मांगल्याचा सण दिवाळी निमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदीर सहस्त्र दिपमाळा व फुलांनी सजवण्यात आले असून संपूर्ण मंदीर परिसर दीप माळांनी उजळून निघाला आहे.