महागाव: तालुक्यात ७६ पैकी ३९ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचांना संधी, तहसिल कार्यालयात आरक्षण सोडत कार्यक्रम
Mahagaon, Yavatmal | Jul 18, 2025
महागाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३९ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंच पद राखीव करण्यात आले. आरक्षणामुळे...