सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन निर्णायन्वये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यानिमित्त आज दि.27 ऑक्टो. रोजी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेऊन मा.राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांनी सप्ताहनिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवावा असे निर्देशित केल्याने त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा.श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञाचे वाचन करून त्यापाठोपाठ उपस्थित असलेले पोलीस अधिकारी अंमलदार मंत्रालयीन स्टाफ यांनी सामुहिक वा