पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या माळेगाव जवळ दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली
सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत माळेगाव जवळ दुचाकीचा गंभीर अपघात - Savner News