समुद्रपूर: गिरड ग्रामपंचायत कार्यालयात ठाणेदार संदिप गाडे यांनी नागरिकांना केले नविन कायदे विषयक मार्गदर्शन
गिरड ग्रामपंचायत कार्यालयात १ जुलै पासून अंमलात आलेल्या नविन कायद्या विषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी १२ वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच राजु नौकरकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित उपसरपंच मंगेश गिरडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राकेश चंदनखेडे,माजी पोलीस पाटील इंद्रपाल आटे, ग्रामविकास अधिकारी पि.व्हि.बालमवार,प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांना ठाणेदार संदिप गाडे उपस्थितांना मार्गदर्शन केले.