दारव्हा तालुक्यातील सिंदी ते पळशी दरम्यान दारव्हा पोलिसांनी अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना दी. १७ ऑक्टोंबर च्या मध्यरात्री अटक करून मोठी कारवाई केली आहे.
MORE NEWS
दारव्हा: शिंदी ते पळशी दरम्यान अवैधरित्या गांजा वाहतूक करणारे दोघे जेरबंद - Darwha News