कोरपणा गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदांचे उमेदवार अरविंद डोहे व सर्व वीस नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर प्रचार सभा मोठ्या उत्साहात गडचंदुर येथील दुर्गा माता मंदिर परिसरात आज 29 नोव्हेंबर रोज शनिवारला अकरा वाजता पार पडली