शेवगाव-नेवासा रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमध्ये अपघात होऊन यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले. शेवगावकडून नेवासाकडे जाणारा ट्रक व नेवासाकडून सवगावकडून शेवगावकडे येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीशी धडक झाली. यामध्ये ट्रकच्या उजव्या बाजूचे मोठ्या नुकसान झाले.