दारव्हा: कारंजा रोडवर बस मध्ये चढताना अज्ञात चोरट्याने चोरले 19 हजार 500 रुपये, दारव्हा पोलिसात गुन्हा दाखल
Darwha, Yavatmal | Apr 22, 2025
फिर्यादी सुधाकर गणपत रोडगे यांच्या तक्रारीनुसार 21 एप्रिल ला साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे कारंजा बस स्थानकावर बस...