आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी जाफराबाद तहसील कार्यालय येथे समस्त शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित मोर्चामध्ये बोलताना दावा केला आहे, की भोकरदन जाफराबाद या तालुक्यात पोलीस अधिकारी तलाठी व तहसीलदार तसेच इतर अधिकारी पात्रता नसलेले अधिकारी दानवे पिता-पुत्रांनी रुजू केली आहे, असा दावा यावेळी त्यांनी केला आहे.