भंडारा: पुतण्यासमोरच झाला काकाचा मृत्यू ! ट्रकला ओव्हरटेक करणे भोवले; एक ठार, दोघे गंभीर : बोरगाव येथील घटना
Bhandara, Bhandara | Sep 3, 2025
समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करणे दुचाकी चालकाला भोवले. यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला दुचाकी धडकल्याने चालकाचा...