मिरज: गोकुळनगर येथून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका; पोक्सोअंतर्गत महिलेवर विश्रामबाग पोलीसात गुन्हा
Miraj, Sangli | Jul 18, 2025
सांगली शहरातील गोकुळनगर येथे दोन अल्पवयीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला....