तालुक्यातील बस्कीटोला (गोंगले) परिसरातील १६ वर्षे ८ महिन्यांची मुलगी २७ डिसेंबर २०२५ रोजी घरातून अचानक गायब झाली. वडील शेतात गेले होते. अज्ञात आरोपीने तिला आमिष देऊन पळविल्याची तक्रार केली. आरोपीवर गंगाझरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया : कोर्ट परिसरात दारूच्या नशेत गोंधळ निर्माण करणाऱ्या ईश्वर हिरालाल चौधरी (वय ३५, रा. कृष्णपुरा, वाॅर्ड यादव चौक, गोंदिया) याच्यावर महिला