अंबड: बनटाकळी शिवारात पाझर तलाव क्र. २ फुटला; कोट्यवधींचे नुकसान
Ambad, Jalna | Sep 22, 2025 बनटाकळी शिवारात पाझर तलाव क्र. २ फुटला; कोट्यवधींचे नुकसान 🛑 अंबड तालुक्यातील बनटाकळी शिवारात आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता पाझर तलाव क्रमांक दोन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. या घटनेत गट क्र. 25, 26, 27, 28 व 29 मधील शेतजमिनींमध्ये पाणी घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जमीन खचली आहे. गेल्या रात्रीपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामध्ये झुडपे, बिली व साळी यामुळे दबाव