पाचोरा: लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था अनाथालय चा संकल्प होतोय पूर्ण, 31 डिसेंबरच्या दिवशी शेकडो तरुण केले माळकरी,
आज दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था अनाथालय चे संस्थाचालक योगेश महाराज धामणगावकर व सौ सुनीताताई पाटील या दोघांनी आज भागवत एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांसाठी व नुकतेच झालेल्या तरुण वारकरी मुलांसाठी भजनाचे व फराळाचे आयोजन केले होते, सदर कार्यक्रमात परिसरातील सर्व ज्येष्ठ वारकरी आणि तरुण मुलं यांना आमंत्रित करण्यात आले या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहायला मिळाला तर विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला आल्यानंतर उपस्थित तरुणांमध्