धरणगाव: धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील पडझड झालेल्या शवविच्छेदन कक्षाच्या दुरुस्तीला सुरुवात; ॲड. हरिहर पाटील यांच्या मागणीला यश
Dharangaon, Jalgaon | Aug 5, 2025
धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची पडझड झाली होती, ज्यामुळे मृतदेहांची विटंबना होण्याची शक्यता निर्माण...