वरूड: दिवाळीनिमित्त वरूड पोलिसांचे नागरिकांना आव्हान
Warud, Amravati | Oct 19, 2025 दिवाळीनिमित्त पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून जिल्हाप्रसारांनी ही आव्हान केले आहे दिवाळी सणा निमित्त शाळा महाविद्यालयाच्या सुट्टी असल्याने अनेक नागरिक बाहेरगावी जातात याचा दरम्यान घराला कुलूप असल्याने पाहून चोरटे अशा घरांना केंद्रित करून चोऱ्या करतात यावर आळा बसावा म्हणून या दिवाळी सणांमध्ये नागरिकांनी सतत बाळगावी असे आवाहन जिल्हा पोलीस वरुड पोलिसांनी केले आहे.