अंबड: अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा
Ambad, Jalna | Sep 17, 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अंबड येथे उत्साहात साजरा; उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते ध्वजारोहण अंबड (जालना) – अंबड येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात व अभिमानपूर्वक साजरा करण्यात आला. याप्रसंगी उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास अंबड तहसीलदार विजय चव्हाण, SDPO सिद्धेश्वर धुमाळ, अंबड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष घोडके, सपोनी गणेश गुरले, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरवडे, महिला पोल