धरणगाव: पारोळा शहरातील महामार्गावर भीषण अपघतात; दुचाकीस्वार तरूण जगीच ठार; पारोळा पोलीसात गुन्हा दाखल
पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सबगव्हाण येथील दुचाकीस्वार तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सकाळी १० वाजता पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरज शामदास ठाकरे वय २५ रा. सबगव्हाण ता. पारोळा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.