शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा ज्योती वाघमारे यांची पत्रकार परिषद
आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा ज्योती वाघमारे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला हरवलं याबद्दल संजय राऊतांनी भारतीय क्रिकेट संघाचं साधं अभिनंदन करू नये ? पाकिस्तानला हरवल्याचं राऊतांना एवढं वाईट वाटलं ? उबाठाने बाळासाहेबांचा फोटो लावू नये. कारण ज्यादिवशी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जनाब बाळासाहेब ठाकरे केले. त्याचदिवशी उबाठाने फोटो लावण्याचा अधिकार गमावला.