आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांशी बोलताना माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या युती संदर्भातील तीडा आज रोजी सुटणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपसंदर्भात अनेक बैठका झाल्या असून मात्र मार्ग निघाला नाही,