दिग्रस: शहरातील दत्तमंदिर परिसरात हरवलेले १ लाख ८५ हाजराचे दागिने परत मिळाले,
दिग्रस पोलिसांची तत्पर कारवाई
Digras, Yavatmal | Aug 7, 2025
जोत्स्ना शिवदास शिंदे वय ३५, रा. चिंचोली क्र.२ या महिलेचे १ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हरवल्याची घटना ७...