फलटण: नायलॉन मांजाविरोधात फलटण शहर पोलिसांची मोहीम तीव्र; स्वतंत्र पथक स्थापन, मांजात अडकलेल्या कावळ्याला अखेर दिले जीवदान
Phaltan, Satara | Jul 25, 2025
फलटण शहर आणि परिसरात पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी शहर पोलिसांनी...